¡Sorpréndeme!

AHMEDNAGAR | 18 वर्षांखालील मुलींशी लग्न करणाऱ्या नवरदेवांना दणका; थेट होतोय बलात्काराचा गुन्हा

2021-12-07 19,908 Dailymotion

तुळसी विवाह होताच लगबग सुरू होते ती लग्नसराईची...मात्र, मागील काही काळापासून जगभर कोरोनाचे संकट पाहायला मिळत आहे, त्यातच एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे ती म्हणजे कोरोना काळात बाल विवाहाचे प्रमाण वाढले आहे...एकट्या अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 217 बालविवाह विविध सामाजिक संस्था आणि अहमदनगर भरोसा सेल यांनी थांबवले आहेत... यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..